"कुणाच्या तरी ओळखीतून स्थळ आल्यावर मुलीला बघायला जाण आणि मग एकमेकांशी ओळख करून लग्न करणं(Arranged marriage)" या सगळ ्या प्रकारामध्ये अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या मला काही कारणाने एका मुलीला भेटायला जाव लागतं आणि तेव्हाच मला कळून चुकत की प्रेम म्हणजे नक्की असतं तरी काय! एकमेकांशी बोलून आणि एकमेकांना जाणून घेऊन अस काय घडत पुढे ज्याने मला प्रेमाबद्दलच्या चार गोष्टी कळतात. लग्न होतं का आमचा? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा!All Rights Reserved