छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल कि, आठवतो अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, किंवा लाल महालावर छापा. पण हे रंजक किस्से एव्हढच शिवाजी महाराजांचं चरित्र नाही. आपल्या १८००० दिवसांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांची अनेक रूपे पाहायला मिळाली. त्यातील काही छटांचा वेध घेतोय या कथा मालिकेतून पहिली कथा. अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवरायAll Rights Reserved