साधारण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात की ना कधी कमी जास्त काळासाठी मणके दुखीचा (Spine Pain) त्रास होतोच. आपल्या शरीराला आधार देण्याचे काम पाठीचे मणके करत असतात. आपल्या शरीरात एकूण ३३ मणके असतात. एकूण ३३ मणक्यांना पाठीचा कणा असे म्हणतात.All Rights Reserved