' चाबऱ्य ा ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेस
12 parts Ongoing #सस्नेह_नमस्कार, 🙏
सर्व रसिक #वाचकांसाठी सादर करत आहे एक #नवीन कथा,
🎭 ' #चाबऱ्या '🎭
#कथा काही दशकां आधी सुरु होते. #स्वभावाशी निगडित असणाऱ्या शब्दाला #समाजाने दिलेले नाव म्हणुन मिरवणाऱ्या #चलबिचल मनाची ही कहाणी. 🍂
कधी #गोड, कधी #तिखट प्रसंगांनी बहरलेली ही परिस्थितीची वेल जणु. आवडल्यास किंवा न आवडल्यास #अभिप्राय मात्र नक्की द्या. 🍂
#धन्यवाद. 🙏
#टीप: फक्त १८ #वर्षांपुढील वाचकांसाठी. ♥️
सापडलेले #मृतदेह नेमके असतील तरी कोणाचे? गावातुन लोक #बेपत्ता का होताहेत? यामागे कोणत्या सावलीचा खेळ तर नाही ना! 🤔
या प्रश्नांनी #हैराण झालेले #गावकरी सत्याचा उलगडा करु शकतील का?
#प्रेम आणि #वासनेच्या उन्मादाला लागणारे #भयावह वळण सांगणारी कथा...
" चाबऱ्या " 📖
नक्की वाचा...
भाग १ :- https://m.facebook.com/story.php?story_fbid=107255029048486&id=100092919670221&mibextid=Nif5oz
भाग २ :-
https://fb.watch/kZpUNd1ZvJ/?mibextid=Nif5oz
https://fb.watch/kZpVAo2wz5/?mibextid=Nif5oz
भाग ३:-
https://m.facebook.com/story.php?stor