भारत !! जगातली सर्वात जास्त तरुणाई असलेला देश.. ही गोष्ट आपण जितकी अभिमानाने सांगतो न आज त्याच गोष्टीवर अभिमान करावा की नाही ? हा विचार करायला भाग पाडतीये आपली तरुणाई.भारतात सगळ्यात जास्त रुग्ण हे १८ ते ३० वयोगतले आहेत.का बरं?नोकरी करणाऱ्यांना विलाज नाही पण हे गाड्यांवर बिना मास्क फिरणाऱ्यांच काय? चौकांमध्ये, बाकांवर का बरं एका ठराविक वयोगटातील टाळकी मोबाईल मदी डोकं घालून बसलेली दिसतात? . यांच काही नाही हो जात.बापाच्या खिशाला ४ लाखाची कात्री लाऊन सोशल मीडियावर काही त्रास होत नाही कोरोनाने मस्त आठवडा दवाखान्यात घालून आलोत अशा पोस्ट अगदी ईमोजी वगैरे टाकून शेअर केल्या जातात अन् पहिले पाढे पंचावन्न.पण यांच्या मुळे त्यांच्या घरातल्या, शेजारच्या वृद्द्धाच्या जीवावर बेतते त्याच काय? . ही पोस्ट टाकण्याचं एकमेव कारण आपल्या आजू बाजूला राहणाऱ्या काही लोकांचं वAll Rights Reserved
1 part