न वीन नाती, नव्या गोष्टी मनापासून स्वीकारायला वेळ द्यावी लागते. जर ते नातं उपकार करणाऱ्या आणि त्याची परतफेड करणाऱ्या मध्ये जुळत असेल तर?? पुन्हा प्रीतीचे मोहर फुलेल? कि या निर्जीव नात्यात फक्त कर्तव्यच पार पडत राहिल? कथा वाचून आपले कमेंट्स द्वारे अमूल्य मत कळवावे..All Rights Reserved