माझ्या स्वप्नातील सण 2030 म्हणजे माझे भविष्य. सन 2030 मध्ये भारतातील कृषी क्षेत्र, विज्ञान, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र जास्तीत जास्त प्रगतिशील व्हावे असे आम्ही प्रयत्न करू. औद्योगिक क्षेत्रात सन 2030 मध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ करण्याचे आमचे प्रयत्न असेल सर्व क्षेत्रात भारत देश श्रेष्ठ असो असे आम्ही प्रयत्न करू. भारतीय नागरिकांचे सर्व गरजा आम्ही पूर्ण करण्याचे व सर्वांना समान हक्क देण्याचे प्रयत्न करू सन 2030 मध्ये आम्हीभारताला पूर्ण रीतीने बदलण्याचे प्रयत्न करू