नावनाव:रुपाली भारत जाधव
इयत्ता:८वी
शाळा:हरणाई विद्यालय मोबाईल नो:9702172393
मी अनुभवलेला कोविड योद्धा
"देश कार्यात झटणारे ,कोरोना विरुद्ध लढणारे
असे कोविड योद्धे सारे, त्यांना प्रणाम करते आदरभावे!"
'कोविड योद्धा म्हणजे कोरोना विरुद्ध लढणारा योद्धा .
कोरोनाने साऱ्या जगात हाहाकार केला आहे.या कोरोना विरुद्ध जो लढत आहे. झुंज देत आहे.कोरोना नियंत्रणासाठी ,कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो म्हणजेच आपला कोविड योद्धा होय. कोरोना योध्यात डॉक्टर ,पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, भाजीपाला विक्रेते, ग्रामसेवक, शिक्षक ,औषद विक्रेते,समाजसेवक, अंगणवाडी सेविका या सर्वांचा समावेश होतो
कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अनेक घटक कोरोना योद्धा म्हणून कार्य करीत आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे डॉक्टर .हा विशेष कोरोना योद्धा