नाव:नाव:रुपाली भारत जाधव
इयत्ता:८वी
शाळा:हरणाई विद्यालय मोबाईल नो:9702172393
डॉक्टरांच्या बरोबर नर्स, आरोग्य कर्मचारीही कोरोनायोद्धा म्हणून विशेष भूमिका बजावत आहेत. कोरोनायोद्धा म्हणून जितके डॉक्टरांनी प्रयत्न केले तितकेच पोलिसांनीसुद्धा केले.त्यांनी सुध्दा स्वतःची व कुटूंबाची पर्वा न करता दिवसरात्र रोडावर पहारे दिले. महाराष्ट्र सरकारने "माझे कुटुंब माझी जबाबदारी"ही मोहीम राबवल्यावर तर प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी तपासणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
कोरोना लढाईमध्ये गावच्या सरपंचांपासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येक कोरोना योद्धा या महामारी विरुद्ध लढत आहे.
देशाच्या राजकीय, सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इ सर्व क्षेत्रातील कोरोना योध्याचे कार्य वाखाण्याजोग्य आहे.या स