आज आपण २१व्या शतकात पदार्पण केले आहे पण काय अजून स्त्री ला मिळाला पाहिजे तो मान मिळतो?
आज हि तिच्याकडून हीच अपेक्षा ठेवली जाते कि घर आणि मुलं हि तिची जबाबदारी आहे. मग ती सांभाळून तिला हवं ते ती करू शकते, काय ह्याला आपण तिची प्रगती झाली म्हणू शकतो? कि प्रगती करून तिनी आपल्याच पायावर कुल्हडी मारून घेतली? आता घर, मुलं तर आहेच त्याचं सोबत ऑफिस मध्ये बसणाऱ्या वरिष्ठांची मर्जी हि संभाळा? ह्या सर्व गोष्टींवर विचार करतांनाच हि कथा मनात आली, त्यासोबतच सुरु झाला मग हा प्रयत्न आपले विचार जगा पुढे मांडण्याचा.
मला आशा आहे तुम्हाला हि कथा आवडेल.
हि कथा आहे शिवानी ची, ह्या जगाशी ती कशी झुंज देते त्याची आणि रणजित तिची कशी साथ देतो ह्याची.
मला हि कथा लिहितांना जितका आनंद झाला ती वाचतांना तुम्हाला हि तितकाच आनंद मिळावा...
चला तर मग सुरु करू यात...
ती लाजते जेव्हा... एक सुरवात...
अनैतिक नाते नेहमी नात्यात वितुष्ट निर्माण करते असे नाही तर सामंजस्याने नाते निर्माण केले तर ही नाती संतु ष्ट होतात. अशीच एक शृंगारिक कथा जी तुमच्या कक्षा रुंदावत तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.