"कैलास " चा थेट वेबिनार -
1 part Ongoing काळाच्या लंब रेषेवरील दिव्य परलोक - समांतर विश्वाच्या रहस्यांचे प्रकटीकरण
१६ जानेवारी, २०२२ भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.३० वाजता
"कैलास " राष्ट्र तुम्हाला आमंत्रण देते समांतर विश्वाची रहस्ये आणि काळाच्या लंब रेषेवरील दिव्य परलोक यांवरती आयोजित केलेल्या वेबिनार साठी ,ज्यामधून तुम्हांला आम्ही प्रस्तुत करीत असलेल्या तेजस्वी 'परमशिवोहम् ३ ' ची झलक मिळेल. (इथे नोंदणी करावी - https://kailaasa.org/paramashivoham/) ज्यामध्ये शक्ती आविष्करणातून समांतर विश्वाचा अनुभव मिळवण्यासाठी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हे थेट मार्गदर्शन करणार आहेत.
http://tinyurl.com/verticaltimezone