टाइम ट्रॅव्हल आणि वेळ दोघांची स्थिती अगदी समतोल व्हायला हवी. टाइम ट्रॅव्हल करताना, कुठलीही छेडछाड केल्यास, नवीन टाईमलाईन निर्माण होण्याची भीती असते, जर असे झाल्यास, आपण लूप मध्ये फसू शकतो, जणू प्री-डेस्टिनेशन पॅराडॉक्स, अश्या लूप मध्ये फसल्यानंतर अंत काय आणि सुरुवात काय, हे समजणे कठीण होऊन जाते...All Rights Reserved