Find Me - Game is still on
3 parts Complete FIND Me...विरी...आणि एक ह सण्याचा आवाज, तो दचकून सोफ्याच्या मागे बघतो तर काय, त्याचा आवाजच घश्यात अडकला एकदम अंगाला घाम सुटला, तिथे ती होती त्यांची नजरानजर झाली...आणि ती परत हळूच म्हटली find me विरी...the game is still on...अस म्हणून खिदळत...सर्र दिशी निघून गेली ...ते होत नाही इतक्यात कोणीतरी जोरात पायावर हात मारत अंगाला चिकटल "थप्पा" dady म्हणत सरी पायात घुटमळू लागली, वीर थोड घाबरूनच, हळूच खाली बघू लागला आणि त्याच्या जीवात जीव आला, थोड घाबरतच सरी ला जवळ घेत, एक निश्वास टाकला, पण अजूनही तो गोंधलेला होता, त्याला काहीच सुचत नव्हते, तो मनात म्हटला "सरी" आणि बेल वाजली tannnnn...