1 part Ongoing ही कथा आहे एका मुलाची, ज्याच्या आयुष्यात स्वच्छतेचा नित्यक्रम एक सुंदर सवय बनतो. पण त्या सवयीच्या मागे लपलेली आहे एक आठवण, एक न बोललेलं प्रेम, आणि एक अशी भावना जी कधी व्यक्त झाली नाही… पण कधी विसरलीही गेली नाही.
ही कथा वाचताना तुम्हाला तुमचं बालपण आठवेल, तुमच्या कॉलनीतली घंटा गाडी आठवेल, आणि कदाचित ए खादी अशी आठवणही जागी होईल जी तुम्ही कधीच कुणाला सांगितली नाही.
कारण… कचरा टाकता टाकता प्रेम कोणाला होत नाही, असं कुणी सांगितलंय?