6 parts Ongoing Matureअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आज त्याच हॅरीला अलिशाच्या सौंद-याची भुरळ पडली होती. तिचे अलबम मधील जुने फोटो पाहुन त्या रात्री देखील तो तिच्यासाठी आतल्या आत वेडापिसा झाला होता आणि आज नकळत त्याने भावनेच्या भरात स्वत:च पुढाकार घेतला होता.