18 parts Ongoing 💕 रविवारी तयार रहायचं मग!! मुंबईत एकाच प्लॅटमध्ये भाड्याने राहणार्या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. हे सहा मित्र फक्त रुम शेअर करत नाहीत तर ते त्यांचे जीवन, एकमेकांची सुख-दुःख सुद्धा शेअर करतात. झीवरच्या ह्या कथा मालिकेचा पहिला पर्व सर्वांच्या मानात खूप प्रश्न आणि एक पुढे काय होणार ह्याची आतुरता सोडून गेले, मी माझ्या कल्पनेतून ही कथा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे!