1 part Ongoing महाराष्ट्र म्हणजे शूर वीर योद्ध्यांची जन्मभूमी. मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या वेळ प्रसंगी बलिदान देणाऱ्या राष्ट्र भक्तांची जन्मभूमी. अशा या मर्दानी भूमीवर एखादा सुपरहिरो आपल्या असीम शौर्याची प्रचिती जगाला करून देण्यासाठी नक्कीच जन्म घेऊ शकतो.