MATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभवायला तेवढच तलम मन हवं. झोकुन देण्याची क्षमता हवी. पारदर्शकता हवी. समजुन समजण्याची वृत्ती हवी. मैत्री कधीच काही मागत नाही. ती भरभरून देत असते. ' फ्रेइंड्स विथ बेनिफिटस' मध्ये आपण केतकी आणि नेहाचे असंच एक मैत्रीचे नाते पाहिले. नेहाच्या मैत्रीने केतकीला भरभरुन दिले. ह्याच दोन मैत्रीणीच्या कॉलेज जीवनातला घडलेला एक प्रसंग. अचानक ठरलेली त्यांची गोव्याची ट्रिप म्हणजे ' ब्लॅक इन गोवा '. त्यांच्या प्रवासात वेळोवेळी घडलेल्या घडामोडी मी वाचकांच्या समोर घेऊन येत आहे. अर्थात ह्या कथेत सुद्धा इरॉटिक तडका असणारच आहे.All Rights Reserved