संभोग कसा असावा...😘
  • Reads 7,179
  • Votes 19
  • Parts 2
  • Reads 7,179
  • Votes 19
  • Parts 2
Ongoing, First published Aug 09, 2021
आज काल संभोग म्हणजे नक्की काय हे बहुतांश लोकांना माहीत नाही. फक्त पुरुषाने 2-3 वेळा वीर्यस्खलन केले म्हणजे संभोग असा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. परिपूर्ण संभोग म्हणजे स्त्री व पुरुषाने एकमेकांच्या शरीराला मनसोक्त उपभोगून सर्वांगाला (केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत) तृप्त करणे. पद्धतशीर परिपूर्ण संभोगात foreplay ला अनन्य साधारण महत्व आहे व महत्वाचा पाया आहे. तर चला पाहूया परिपूर्ण संभोग कसा करावा.
All Rights Reserved
Sign up to add संभोग कसा असावा...😘 to your library and receive updates
or
#52marathi
Content Guidelines
You may also like
 आसक्त  by spgeetanjali
62 parts Ongoing
मी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या समीरला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवते आणि मग त्याचा सहवास मिळवण्याची, त्याला भेटण्याची माझी धडपड सुरू होते. समीरला जवळ करत असताना मी नकळत माझ्या जिवाभावाच्या माणसांपासून खूप दूर निघून जाते. आणि अचानक एक दिवस समीर मला सोडून निघून जातो. मला अधांतरी ठेऊन. त्या मानसिक आघातामधून मी सावरते की अजून कुठेतरी गुरफटत जाते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. आसक्त.
You may also like
Slide 1 of 10
गाव तसं चांगलं cover
ता ना पि हि नि पा जा cover
ယှဥ်မင်းရှိုက်သံ cover
 आसक्त  cover
सॉरी टीचर .. cover
अनैतिक cover
माजिदा बेगम cover
 माया cover
वाळवंटी..18+ cover
घरकाम cover

गाव तसं चांगलं

8 parts Ongoing

रा ज का र ण