1 part Complete मित्रत्व हे पुस्तक माZya आई-बाबांना माज्या मित्र -मैत्रिणींना अर्पण करीत आहे.
ह्या सगळ्या मित्र-मैत्रिणीं साठी हे पुस्तक लिहावेसे वाटले कारण हे माझे स्वप्न होते. की मी माZya मित्र-मैत्रिणीं साठी काही तरी करावे, तसे बगायला गेलो तर आजकाल तर सगळे आपल्या मित्र-मैत्रिणी साठी काही ना काही करत असतात, पण ते किती मना पासून करतात हे माहीत नाही. पण मला तर खूप मना पासून इच्छा आहे, कारण त्यांनी जी मद्दत, ते प्रेम जे आयुष्य जगण्याची आशा दिली. ह्याची मैत्री अनुभवाची म्हणजे लाजवाब, ह्या पुस्तकात माZya आयुष्यात जे मित्र-मैत्रिणी आले त्यांची मैत्री कशी आहे ते लिहले आहे.