गुपचूप
  • Reads 17,579
  • Votes 47
  • Parts 3
  • Reads 17,579
  • Votes 47
  • Parts 3
Complete, First published Jan 25, 2022
गुपचूप ही दोन बहिणीची प्रणय कथा आहे. सर्व वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. तरी तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यावे.

मखमली कथा
All Rights Reserved
Sign up to add गुपचूप to your library and receive updates
or
#17love
Content Guidelines
You may also like
ट्रॅप ✔️ by spgeetanjali
11 parts Complete
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
 आसक्त  by spgeetanjali
62 parts Ongoing
मी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या समीरला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवते आणि मग त्याचा सहवास मिळवण्याची, त्याला भेटण्याची माझी धडपड सुरू होते. समीरला जवळ करत असताना मी नकळत माझ्या जिवाभावाच्या माणसांपासून खूप दूर निघून जाते. आणि अचानक एक दिवस समीर मला सोडून निघून जातो. मला अधांतरी ठेऊन. त्या मानसिक आघातामधून मी सावरते की अजून कुठेतरी गुरफटत जाते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. आसक्त.
You may also like
Slide 1 of 9
फॅटसी  cover
ट्रॅप ✔️ cover
कळत नकळतच cover
अनैतिक cover
हाऊस वाइफ cover
 आसक्त  cover
तुझी मादक अदा  cover
अळी मिळी गुप चिळी ( भाग - 02) cover
प्रणयकथा संग्रह  cover

फॅटसी

13 parts Ongoing

प्रणयामध्ये नावीन्य अनुभवण्यासाठी पतीने दोघांच्या नात्या मध्ये तीसऱ्याला दिलेला प्रवेश