रक्तनटीका
  • LECTURAS 2,065
  • Votos 10
  • Partes 5
Regístrate para añadir रक्तनटीका a tu biblioteca y recibir actualizaciones
O
#5horror
Pautas de Contenido
Quizás también te guste
मॉन्स्ट्रोसिटी de Rockyy1819
9 Partes Continúa
आता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा हात थरथरु लागला आणि पत्ता तिच्या हातुन खाली डेव्हिडसमोर पडला. तो "डेथ कार्ड" म्हणजे साक्षात मृत्युचा पत्ता होता. त्या पत्त्याच्या पाठीमागे काळे घोंगडे पांघरलेला एक अतिशय विदृप सांगाडा पांढ-या घोड्यावर बसुन येत असल्याचे चित्र कोरले होते. डोळ्यांच्या खोबण्या आणि चेह-याच्या ठिकाणी फक्त कवटी दिसत होती. त्या सांगाड्याच्या उजव्या हातात घोड्याची लगाम व डाव्या हातात चौकोनी आकाराचा जीर्ण झालेला काळा झेंडा होता ज्यावर सैतानी स्वरुपाची नक्षी कोरली होती.
परतफेड de niimiishx
1 Parte Concluida
पावसापासून बचावाचे सगळे साहित्य मंदारकडे गाडीत उपलब्ध होते. घाटातील रस्त्यावर बराच काळ आणि बरेच अंतर मंदार एकटा होता. इतर वाहने उशीर झाल्यामुळे चिडून घाईने निघून गेली. एखाद दुसरे तुरळक वाहन आजूबाजूला पुढे मागे दिसत होते. उजव्या बाजूला दरी होती आणि डाव्या बाजूला मोठा डोंगर होता. साडेअकरा पर्यंत नक्की मुंबईला पोचू शकणार होता. त्यामुळे मुंबईत वीरचंदानी आणि दुबईतील पार्टी वाट बघत हॉटेलमध्ये थांबणार होते. मंदारने त्यांना जेवून घ्यायला सांगितले होते. मंदार कधीही वेगाने गाडी चालवत नसे. उशीर झाला तर हरकत नाही परंतु एक्सीडेंट करून स्वतःच्या किंवा इतरांच्या नाशाला कारणीभूत व्हायचे नाही! उजव्या बाजूच्या दरीमधून एका स्त्रीचा आधी कपाळ, मग चेहरा आणि हात, थोडा थोडा वर आला आणि हळूहळू संपूर्ण स्त्री घाटावरील रस्त्यावर चढली. ती एक सुंदर, पंचविशीत असलेली स्त्री ह
Quizás también te guste
Slide 1 of 10
मॉन्स्ट्रोसिटी cover
भीती (मराठी भयकथा) cover
माझा छंद! (मराठी भयकथा) cover
ती एक रात्र... cover
भयकल्प (दीर्घ भयकथा संग्रह) cover
वैशाली cover
बदला  cover
परतफेड cover
भुताचा पोस्टमन  cover
खेळ तर आता सुरु झाला आहे. cover

मॉन्स्ट्रोसिटी