मोह....
  • ЧИТАТЕЛЕЙ 1,043
  • Всего голосов 3
  • Части 1
  • ЧИТАТЕЛЕЙ 1,043
  • Всего голосов 3
  • Части 1
Текущие, впервые опубликовано мая 27, 2022
एक अपराजित योद्धा , कामातुर होऊन मोहात फसला तो कैद झाला, परत सुटला पण तो तसाच अपराजित राहील काय ??? की होईल त्याची जित ??? एका अनोख्या क्रांतीची उत्कंठावर्धक कहाणी.जरूर वाचा आणि कमेंट्समधून मार्गदर्शन करत रहा.
Все права защищены

1 часть

Подпишись, чтобы добавить मोह.... в свою библиотеку и получать обновления
или
#56romance
Руководство по содержанию публикаций
Вам также может понравиться
ट्रॅप ✔️ от spgeetanjali
11 Части Завершенная история
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
अपुरी इच्छा от TriveniDhopeshwarkar
12 Части Завершенная история
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?
ब्लॅक इन गोवा  от shitumody
9 Части Текущие
MATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभवायला तेवढच तलम मन हवं. झोकुन देण्याची क्षमता हवी. पारदर्शकता हवी. समजुन समजण्याची वृत्ती हवी. मैत्री कधीच काही मागत नाही. ती भरभरून देत असते. ' फ्रेइंड्स विथ बेनिफिटस' मध्ये आपण केतकी आणि नेहाचे असंच एक मैत्रीचे नाते पाहिले. नेहाच्या मैत्रीने केतकीला भरभरुन दिले. ह्याच दोन मैत्रीणीच्या कॉलेज जीवनातला घडलेला एक प्रसंग. अचानक ठरलेली त्यांची गोव्याची ट्रिप म्हणजे ' ब्लॅक इन गोवा '. त्यांच्या प्रवासात वेळोवेळी घडलेल्या घडामोडी मी वाचकांच्या समोर घेऊन येत आहे. अर्थात ह्या कथेत सुद्धा इरॉटिक तडका असणारच आहे.
अपुरी इच्छा от KaushikDhopeshwarkar
8 Части Текущие
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?
Вам также может понравиться
Slide 1 of 10
विळखा cover
सावज cover
ट्रॅप ✔️ cover
निलांबिका... cover
अपुरी इच्छा cover
ती एक लबाड स्त्री होती  cover
ब्लॅक इन गोवा  cover
 दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण १) cover
अपुरी इच्छा cover
माणिक मोती cover

विळखा

1 Часть Текущие

अगाथा ख्रिस्तीच्या 'वन टू बकल माय शू' वर आधारित.