प्रेम माणसाला ते सगळे अनुभव देतं जे दुसऱ्या कुठल्या भावनेतून क्वचितच मिळतात. १८ वर्षीय प्रणव केळकरच्या लव्ह लाईफमध्येही असाच एक विलक्षण अनुभव त्याला आला जेव्हा त्याची बेस्टफ्रेंड आणि 'ड्रीमगर्ल', दोन्ही असलेल्या नेहाला त्याच्यापासून दूर करायला कोणी एक तिसराच 'हॅंडसम हंक' आला. प्रणव त्याचं प्रेम वाचवू शकला?...की तो 'तिसरा' त्याच्या लव्हस्टोरीतला 'व्हिलन' ठरला?..की या सगळ्या प्रकरणाला काहीसं अनपेक्षितच वळण आलं?...All Rights Reserved