महाभारतातील प्रसिद्ध धनुर्धर असे म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो अर्जुन! महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये ज्यांचा उल्लेख होतो त्यात अर्जुनाचे नाव आधी घ्यायला हवे. महाभारत वाचत असताना किंवा ऐकत असताना तुम्ही वाचले असेल की, एकट्या अर्जुनाने १२ वर्षे वनवास भोगला होता. असे अर्जुनाच्या बाबतीत का घडले असावे, अर्जुनाने असा कोणता अपराध केला म्हणून त्याला ही शिक्षा मिळाली, हे या लेखातून जाणून घेऊया.All Rights Reserved