क्रश फक्त एकतर्फी प्रेम!
  • Reads 3,920
  • Votes 37
  • Parts 13
  • Time 4h 3m
  • Reads 3,920
  • Votes 37
  • Parts 13
  • Time 4h 3m
Complete, First published Jul 02, 2022
कोणी कसाही असला तरी आयुष्यात एकदा तरी एकतर्फी प्रेम केलंच असेल ना. कोणाला स्वतःच्या रूपावर घमंड असेल तर कोणाला स्वतःच दिसणं आजिबात आवडत नसेल. तरीही आपलं ते एकतर्फी प्रेम मिळावं असं एकदा तरी वाटतच असेल ना. खरं सांगायचं तर प्रेम करायला कसलंही बंधन नसत. अगदीच पाहिलंत असणारा मुलगा हि कोणावर प्रेम करू शकत तर सोबत प्रेयसी असलेला मुलगाही दुसऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करू शकतो. त्याबद्दल मी काही न बोललेलंच बर असेल. एकंदरीत प्रेम हे अमर्यादित असते. कधी कधी ते प्रेम निरागस असते. मनात वाईट विचार येत नाही. हे सांगण्याचा माझा उद्देश नाही. हे काही शब्द फक्त माझे आणि माझेच! माझं हेच एकतर्फी प्रेम समजा.
मुलगा तर माझ्या क्रश सारखा असावा. परंतु मी हि त्याची क्रश असावी. तिथे एकतर्फी प्रेम नको.
All Rights Reserved
Sign up to add क्रश फक्त एकतर्फी प्रेम! to your library and receive updates
or
#91hopelessromantic
Content Guidelines
You may also like
You may also like
Slide 1 of 10
Ang Mutya Ng Section E (FANMADE) cover
News & Updates cover
lights up • tvd cover
Revenge cover
Yu-Gi-Oh! GX Season 5: Light and Darkness cover
لاتقارنين حبي لك بأي مخلوق انا حتى بغيابك احبك  cover
Hometown cover
The Innocent ↝ ÉLITE ¹ cover
Wendizzy's Writer Room cover
MADDAM SIR  cover

Ang Mutya Ng Section E (FANMADE)

10 parts Ongoing

Enjoy reading everyone! FOLLOW AND VOTE TAHNK YOUUU