Chikupiku is the first Marathi magazine for very young kids of age 1 to 8. Parents read the stories to the kids while looking at the bright, colorful pictures and drawings. This provides a way to create a strong bond between the parents and the kids. ChikuPiku helps in building reading habits, increases their power of imagination, and explores their potential. १ ते ८ या वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. तेव्हा मुलांना जास्तीत जास्त नवनवीन अनुभव देणं खूप गरजेचं असतं आणि हे अनुभवातलं शिक्षण आजूबाजूच्या वातावरणातूनच घडत असतं. आई-बाबा, आजी-बाबा जितक्या गोष्टी सांगतील तितकं मूल समृद्ध होईल. चिकूपिकू मराठी मासिक तुम्हाला आणि मुलांना या प्रवासात आवश्यक ती साथ देईल.