54 parts Ongoing MATURE CONTENT 18+
प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स ्वीकारली होती.
पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आहे हे भोळ्या मनाच्या सारिका ला काहीच कल्पना नव्हती .