'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना
1 capítulo Em andamento हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी 'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना केली आहे. "कैलास "ने गोमाता पूजेची आणि गोसेवेची परंपरा वेद-आगमानुसार पुनरुज्जीवित केली आहे.
हिंदू धर्मानुसार, गायीच्या ठिकाणी सर्व देवदेवतांचा वास असतो, म्हणून गायीच्या सान्निध्यात राहून, तिची सेवा करून आपण सर्व देवीदेवतांच्या सेवेचे पुण्य कमावतो.
जेव्हा गायीचा आदर केला जातो, तिची पूजा केली जाते, त्या वेळी परमानंदाच्या भावना तिच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे तिच्या दुधात परमानंदाच्या जैविक स्मृती उतरतात, समजले का?
गाय ही मानवाप्रमाणेच संवेदनशील आहे आणि त्या संवेदना ती रक्तात पाठवू शकते आणि संपूर्ण शरीरात. काळजीपूर्वक ऐकून घ्या , तुमच्या भावना जशा तुमच्या रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम करतात, तसंच गाईच्या भावना देखील गाईच्या रक्तावर पर्यायाने तिच्या दुधावर परिणाम करतात. प्रसन्न ग