कोणाला त्याच प्रेम मिळत तर कोणाच्या नशिबात विरह असतो. कोणी आपलं प्रेम मिळवण्यासाठी उर फुटेस्तोवर धावतो तर कोणी आपल्या ओंजळीत असलेलं प्रेम वाळू सोडावी इतक्या सहजपणे सोडून देतो. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाच्या प्रेमाचा रंग वेगळा आहे...All Rights Reserved