रात्रीच्या त्या निरव शांततेत संपूर्ण बीच वरती दूर दूर पर्यंत कोणीही नव्हतं. दूरवर पसरलेला फेसाळणारा समुद्र त्यावर मधूनच पडणारा दिपगृहाचा प्रकाश. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे ओल्या मातीचा वास वातावरणात भरून राहिलेला.
Sign up to add अनोळखी to your library and receive updates
or
रात्रीच्या त्या निरव शांततेत संपूर्ण बीच वरती दूर दूर पर्यंत कोणीही नव्हतं. दूरवर पसरलेला फेसाळणारा समुद्र त्यावर मधूनच पडणारा दिपगृहाचा प्रकाश. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे ओल्या मातीचा वास वातावरणात भरून राहिलेला.
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या...