🍁वेड लावी जीवा🍁
  • Reads 4,091
  • Votes 29
  • Parts 21
  • Reads 4,091
  • Votes 29
  • Parts 21
Ongoing, First published May 21, 2023
ही कथा आहे त्या दोघांची... दूर गेलेल्या त्या दोघांना नियतीने पुन्हा एकत्र आणलंय... काय असेल नियतीच्या मनात... काय घडेल त्या दोघांच्या आयुष्यात... एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या त्या दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटेल का?... जाणून घेण्या साठी नक्की वाचा 🍁वेड लावी जीवा🍁... ही कथा आणि त्यातील पात्र पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.☺️
All Rights Reserved
Table of contents
Sign up to add 🍁वेड लावी जीवा🍁 to your library and receive updates
or
#12प्रेम
Content Guidelines
You may also like
 आसक्त  by spgeetanjali
62 parts Ongoing
मी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या समीरला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवते आणि मग त्याचा सहवास मिळवण्याची, त्याला भेटण्याची माझी धडपड सुरू होते. समीरला जवळ करत असताना मी नकळत माझ्या जिवाभावाच्या माणसांपासून खूप दूर निघून जाते. आणि अचानक एक दिवस समीर मला सोडून निघून जातो. मला अधांतरी ठेऊन. त्या मानसिक आघातामधून मी सावरते की अजून कुठेतरी गुरफटत जाते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. आसक्त.
You may also like
Slide 1 of 10
बिघडलेली ? cover
ယှဥ်မင်းရှိုက်သံ cover
प्रणयकथा संग्रह  cover
अळी मिळी गुप चिळी ( भाग - 02) cover
यज्ञ cover
फॅटसी  cover
काकी ला स्कूटी शिकवली (सीझन २) cover
गाव तसं चांगलं cover
 आसक्त  cover
तुझी मादक अदा  cover

बिघडलेली ?

32 parts Ongoing

अंजलीच्या एका कृतीमुळे तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक चुकांची गोष्ट