"या वेळचा व्हॅलेंटाईन आपण मस्त साजरा करूया" अंगावरून बाजूला सरत विवेक मला सांगत होता. "वेगळं म्हणजे नक्की काय करण ार आहात, आता केलं तेच ना" थोडस घुश्यातच मी चादर अंगावर घेताना बोलली.
"नाही ग आपण अजून मजा करू" अस बोलून तो उठून वॉशरूम ला गेला. "तुझ्याने काय होणार आहे, गेली चार वर्षे अशीच उपाशी ठेवत आहेस, आता 2 मिनिटात आटोपलास तेव्हा दीड मिनिटात आटोपशील, बायकोच समाधान म्हणजे काय ते समजलं कुठे तुला" तोंडातल्या तोंडात मी बरळत भिंतीकडे तोंड केलं. पुन्हा कपडे घालायची ही इच्छा नव्हती. विवेक फक्त आग पेटवायच काम करायचा पण ती विझवायची कशी हे त्याला नव्हतं माहिती.
MATURE CONTENT 18+
प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती.
पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आहे हे भोळ्या मनाच्या सारिका ला काहीच कल्पना नव्हती .