हि कथा माझे मित्र सौमित्र यांनी लिहिली आहे .
ही घटना सधारण २ वर्षापुर्वीची आहे. जेव्हा मी माझे इंजिनियरींग पुर्ण करुन चांगल्या जाँबच्या शोधात होतो. त्यामुळे जास्तवेळ घरातच असे. डिसेंबर महीना होता, तेंव्हा माझी मोठी बहीण लग्न झालेली, जी माझ्या पेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे, १ वर्षापुर्वी तिच लग्न झाले ल आहे. तिच्या सोबत घडलेली घटना आहे.
माझ्यापेक्षा दोन मोठ्या बहीणी आहेत ज्यांची लग्नं झालेली आहेत, सगळ्यात मोठी मधु, तिला दोन मुलं आहेत. दुसरी कावेरी ( बदललेली नावं ) जीच १ वर्षा पुर्वी लग्न झालेल आहे. मी तिला दीदी म्हणुनच बोलत
असतो. तिचं आणी माझ लहानपणापासूनच खुपच जमतं, मी एकटा भाऊ असल्यामुळे दोघेही खुप प्रेम करतात माझ्यावर!!