Browse
Community
Write
Try Premium
Log in
Sign Up
काळभ्रम (cage of time )
UpendraSawant
Reads
Reads 53
53
53
Votes
Votes 1
1
1
Parts
Parts 1
1
1
WpRead
Start reading
Reads
Reads 53
53
53
Votes
Votes 1
1
1
Parts
Parts 1
1
1
UpendraSawant
Ongoing
Ongoing, First published Nov 20, 2023
भयकथा
भयकथा
All Rights Reserved
Read more
भयकथा
Table of contents
'काळ'भ्रम ⏳
Tue, Nov 21, 2023
1 part
See all
'काळ'भ्रम ⏳
Tue, Nov 21, 2023
Sign up to add
काळभ्रम (cage of time )
to your library and receive updates
Sign up with Google
Sign up with Facebook
or
Sign up with email
I already have an account
Content Guidelines
Report this story
You may also like
ट्रॅप ✔️
11 parts Complete
11 parts
Complete
अतु ल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
सावज
2 parts Ongoing
2 parts
Ongoing
कशी वाचेल काव्या जग्गूच्या तावडीतून ????
खोटे प्रेम
1 part Ongoing
1 part
Ongoing
नेहमी प्रमाणे तोच दिवस तीच रात्र, कधी चांगला दिवस येईल अशी अपेक्षा तीनी कधीच ठेवली नव्हती, अदिती हि एक अशी मुलगी होती जिच्या आयुष्यात कधीच सुख, आनंद राहायचे दिवसचं नाही आले. नेहमी तिच्या आयुष्यात...
आभास हा!
5 parts Complete
5 parts
Complete
अगाथा ख्रिस्तीच्या "लॉर्ड एजवेअर डाईज्" वर आधारित. गौतम अभ्यंकर हा सुप्रसिद्ध गुप्तहेर आपल्या कल्पकतेने रमाकांत देसाईंच्या खुन्याला कसा उजेडात आणतो याची सनसनाटी कहाणी.
you and me 🖤
5 parts Ongoing
5 parts
Ongoing
I want you. I want us. I want it all. With you. Only you...❤️🦋
शोध-एक रहस्य
1 part Ongoing
1 part
Ongoing
ही एक रहस्य कादंबरी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल
विळखा
1 part Ongoing
1 part
Ongoing
अगाथा ख्रिस्तीच्या 'वन टू बकल माय शू' वर आधारित.
अपुरी इच्छा
8 parts Ongoing
8 parts
Ongoing
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चा ंगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?