खेळ तर आता सुरु झाला आहे.
1 parte Concluida राजेशने हिम्मत करून हलक्याच आवाजात विचारलं, "को... कोण आहे तिथे?"
पण उत्तर मिळालं नाही. सरकण्याचा आवाज आता बंद झाला.
हिम्मत करून त्याने टेबलावरची टॉर्च उचलून ती चालू केली आणि टॉर्चच्या प्रकाशात पलंगाखाली बघितलं.