एक स्त्री कशी ह्या दळदळीत फसते. तिच्या सोबत होणाऱ्या चांगल्या वाईट घटना. तिच्या मुलींसाठी तिने स्वीकारलेले धोके आणि खरं समजल्यावर त्या मुलीने दिलेली वागणूक नंतर तिच्या वर ओढवलेले संकट आणि त्यातून तिच्या मुलीने केलेली सुटका. ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.. अशा आहे तो सफल व्हावा...... आणि त्यासाठी काय कराव बर.........
3 parts