नमस्कार वाचक मित्रानो, हि माझी पहिलीच कथा आहे. भयकथेला शृंगारिक साज लावण्याचा मी प्रयत्न इथे केला आहे. हि कथा एका रक्तपिपासू पिशाच आणि त्याची शिकार झालेल्या मदनिकांवर आधारित आहे ज्यांना या प्रकारच्या कथा आवडत नाहीत त्यांनी कृपया वाचू नये. आपला अभिप्राय चांगला किंवा वाईट नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांमुळेच लिहायचा हुरूप येतो तेव्हा तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे. आपला नम्र क्रेझी ईगलAll Rights Reserved