( मराठी प्रणय कथा) (18 वर्षे वरील प्रोंढासाठी) आर्थिक विवंचना च्या कचोट्या मध्ये सापडलेला कथेचा नायक अरुण. परिस्थिती वर मात देण्यासाठी शहराची वाट धरतो. पण शहराच्या मायाजाल मध्ये तो कसा फसतो. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या महिला बरोबर त्याला शारीरिक संबंध ठेवावे लागतात. पुढे या चुकीच्या निर्णयामुळे त्याला अनेक स्त्री यांन बरोबर संबंध ठेवणे भाग पडते. अरुण या सर्व परिस्थिती वर मात देऊन या मायाजाल मधुन बाहेर पडेल की अजून च फसतो. कशाप्रकारे त्याच्या आयुष्यात अनेक स्त्री यांचे मायाजाल गुंतते. हे सर्व वाचुया नवीन कथा मालिका मायाजाल मध्ये.