18 parts Ongoing सहवास पण कसा असतो ना बघ ... निराचा तो कामातुर सहवास सुंदर सातव्या आसमंतात नेणारा .. मला साथ देणारा माझ्यातलं पुरुषत्व जागवणारा आणि तिच्यातला स्त्रीत्व जागवणारा .. मला कामातुर बनवणारा .. सुमतीचा तो सहवास लग्नानंतरचा माझ्यातील मला शोधायला लावणारा माझ्या कोवळ्या मनाला एका नव्या दुनियेत नेणारा .. मग तोच तिचा सहवास मला माझ्याशीच आणि तिच्याशी तिरस्कार करायला लावणारा ... एक सहवास शिराज चा मला चिडवणारा तिच्या पासून मला माझ्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभं करणारा ... दिवस वेळ बदलावी पण असे माणसं बद लू नये ... स्पर्श तोच होता पण सहवास वेगळा होता .. सहवास वेगळा होता आणि अपूर्वा , रागिणी तो अस्पष्टसा सहवास मला जिंकायला लावणारा.