हाय फ्रेंड्स मी समीर वय ३८ मी एक यशस्वी ऊद्योजक आहे दिसायला हँडसम आहे, व्यायाम करुन कमावलेल पिळदार शरीर आहे. माझ्या व्यवसायात मला अनेक लोकांना भेटावं लागत आणि त्यांच्यावर इंम्प्रेशन चांगल पडाव म्हणुन मला नेहमी प्रेझेंटेबल पाहायला आवडत.
माझी बायको सावनी दिसायला सुंदर. तिची आणि माझी भेट आम्ही दोघेही काही वर्षांपूर्वी काम करत
असलेल्या ऑफिस मधे झाली. आम्ही दोघेही तरूण समवयस्क.. त्यामुळे लवकरच दोघांमध्ये मैत्री झाली... मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले... दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करू लागलो. काही वर्षांनी आम्ही लग्न केले. त्यानंतर काही वर्षात मी नोकरी सोडुन स्वताचा व्यवसाय सुरु केला आणि लवकरच त्यात चांगला जम बसवली. सावनी मात्र त्याच कंपनीत काम करत आहे आणि चांगल्या पोस्टवर आहे. आम्हा दोघांनीही ठरवुन आयुष्याचा मनमुराद आनंद लुटायचा ठरवल होत त्यामुळे आम्