मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )
11 parts Complete Matureहि कथा माझे मित्र लेखक - सागर मंथन यांनी लिहली आहे मला खूप आवडली तुम्हला हि आवडेल अशी अशा आहे
माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप् त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाहिजे असेही काही नाही. तरी पण जर त्या पुर्ण झाल्या तर त्याला काय म्हणायचे? मी नेहमी विचार करते की त्या दिवशी मी सोनालीकडे जर गेले नसते तर जे काही घडले ते घडले असते का?