6 parts Ongoing Matureअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच ्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आज त्याच हॅरीला अलिशाच्या सौंद-याची भुरळ पडली होती. तिचे अलबम मधील जुने फोटो पाहुन त्या रात्री देखील तो तिच्यासाठी आतल्या आत वेडापिसा झाला होता आणि आज नकळत त्याने भावनेच्या भरात स्वत:च पुढाकार घेतला होता.