नमस्कार,म ी प्रतिक्षा प्रशांत बिवलकर. ही माझी वाॅटपॅडवरची पहिलीच गोष्ट. गोष्ट वाचून तुम्हाला ती कशी वाटली हा अभिप्राय नक्की द्या. ही गोष्ट आहे माधुरीची. तिला दुर्लक्षित वृध्दांबद्दल नेहमी कळवळा होता. त्यातून निर्माण झाले घरकुल.All Rights Reserved