7 parts Ongoing Matureलग्नानंतर माधवी किती वेळा तरी त्याला पकडायची आणि गालावर हलकेच चावा घेत किस करायची ज्यामुळे तो कायम रडायचा आणि मग माधवी त्याला चॉकोलेट देऊन मनवायची. एकदा तर संतोष त्याच्या भोळ्या स्वभावाचे प्रदर्शन देत सर्वांसमोर म्हणाला होता की, "मी मोठा झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन." हे ऐकताच सर्वांची हसून पुरेवाट झाली होती आणि याचा चेहरा लाजून लाल झाला होता. तोच गुटगुटीत असणारा संतोष आज काही दिवसांसाठी इथे राहायला येत होता आणि माधवी दोघांच्या स्वागताची तयारी करत होती.