ही घटना 5 वर्षापूर्वीची आहे. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. माझे वय आज 28 वर्ष आहे. तेव्हा माझी एम.कॉम च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती आणि मी माझा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. रिव्हिजनच्या नावाखाली पुन्हा पुन्हा तोच अभ्यास करून, त्या अभ्यासाची उजळणी करण्याचा मला खूपच कंटाळा आलेला होता पण पर्याय नव्हता.All Rights Reserved