62 parts Ongoing मी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन क रून मी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या समीरला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवते आणि मग त्याचा सहवास मिळवण्याची, त्याला भेटण्याची माझी धडपड सुरू होते. समीरला जवळ करत असताना मी नकळत माझ्या जिवाभावाच्या माणसांपासून खूप दूर निघून जाते. आणि अचानक एक दिवस समीर मला सोडून निघून जातो. मला अधांतरी ठेऊन. त्या मानसिक आघातामधून मी सावरते की अजून कुठेतरी गुरफटत जाते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. आसक्त.