हि कथा आहे अमिता नावाच्या एका अबला महिला च्या निरागस आयुष्याचा फायदा उचलण्यारा पुरूषांची. पहिल्या पती च्या निधनानंतर दुसऱ्या लग्नात देखील तिला आपल्या नवऱ्या कडुन कसल्या हि प्रकारचे सुख मिळत नाही. शिवाय नवऱ्या च्या असण्यारा लग्न बाह्य संबंध मुळे दुखी आणि अपमानास्पद आयुष्य जगणाऱ्या अमिता च्या आयुष्य मध्ये इन्द्र धनुष्य चे रंग घेऊन राहुल येतो. प्रेमाला भुकेली अमिता राहुल ला आपले सर्व काही देते. दोघांमधील अनैतिक संबंध चा त्यांच्या खाजगी आयुष्य वरती कोणता परिणाम पडतो आणि राहुल देखील अनिता च्या फायदा उचलतो कि नाही. ह्या सर्व घटना कामुक वर्णन करणारी कथा.