सुकन्या वहिनी आमच्या घराच्या समोर राहायच्या. लग्न होण्याआधी त्या पुण्याला राहायच्या. लग्न करून त्या आमच्या छोट्या शहरात आल्या होत्या माझे वय त्यांच्यापेक्षा बरेच लहान असल्याने आमच्या दोघांची चांगलीच मैत्री जमायची. एके दिवशी संध्याकाळी मी गच्चीवर फेरफटका मारत असताना सहज माझे लक्ष सुकन्या वहिनींच्या घरात गेले तेव्हा वहिनी बेडवर झोपलेल्या होत्या ...................All Rights Reserved