नमस्कार मित्र-मैत्रीनींनो ,माझ नाव राधीका, माझ वय ४७ आसुन, ५ वर्षापुर्वी माझे पतीचे निधन झाले,अन माझ्या नशीबी ऐन तारूण्यात वैधव्य आले.मला२ मुलं व १ मुलगी आहे.तिघांचीही लग्न होऊन ते त्यांच्या संसारात सुखी आहेत.मोठा मुलगा सरकारी नोकरीत असल्याने त्याची वरचेवर बदली होत असल्याने तो त्याच्या पत्नी मुला सोबत रहात असतो.All Rights Reserved